Surprise Me!

टोण्याने पटकावला सर्वोत्कृष्ट पुरुष विनोदी व्यक्तिरेखा पुरस्कार | Zee Marathi Awards2021 |Viral Mane

2021-08-24 2 Dailymotion

स्मॉल स्क्रीनवर झी मराठी अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात झी मराठीवराल देवमाणूस या मालिकेमध्ये बालकलाकराची भूमिका अफलातून साकारणारा आपल्या सर्वांचा लाडका टोण्या म्हणजेच अभिनेता विरल मानेने सर्वोत्तम बालकलाकाराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने त्याचा आनंद कशाप्रकारे व्यक्त केला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Devmanus #Zeemarathiawards2021 #ViraMane #Tonya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber